Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

खेळ पैठणीचा | ईनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरा येथील गणेशोत्सव निमित्त आयोजन

खेळ पैठणीचा | ईनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरा येथील गणेशोत्सव निमित्त आयोजन

मा. खासदार निलेश राणे पुरस्कृत

आयोजक बाबू कदम आणि सहकारी

मालवण : ईनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे गणेशोत्सव २०२४ निमित्त मा. खासदार निलेश राणे पुरस्कृत लाडक्या बहिणीसाठी 'खेळ रंगला पैठणीचा' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री देव रामेश्वर मंदिर, आचरा येथे दिनांक ८ ऑक्टोबर रात्रौ ९ वाजता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग कलाभूषण पुरस्कार प्राप्त तसेच रात्रीस खेळ चाले फेम सिने अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या स्पर्धेतील स्पर्धकांना प्रथम पारितोषिक पैठणी व इतर आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेसाठी प्रथम येणाऱ्या ५० महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.तरी जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक बाबू कदम आणि सहकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विजय - ९४२१५७४७००, तेजस्विता - ९४०४४५७८३५ यांच्याशी संपर्क साधावा.

ruchira top