Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

विरण बाजारपेठेतील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

विरण बाजारपेठेतील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

बाजारपेठेतील दुकानदारांकडून व्यक्त केली जाते नाराजी

भाऊ भोगले | बागायत : विरण बाजारपेठेतून जाणारा मालवण बेळणे हा मुख्य रस्ता असून विरण व पोईप बाजारपेठ जोडणाऱ्या पुलाच्या दुतर्फा गेली दोन वर्ष खड्ड्याचे साम्राज्य झाले आहे . याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण यांचे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहते आणि त्याला बाहेर जाण्यासाठी कोणताच मार्ग नसल्याने येणाऱ्या वाहनांना मार्ग काढणे अवघड बनते या रस्त्याच्या शेजारी दुकाने असून त्यांना सदर दुकाने पावसाळ्यात बंद ठेवावी लागतात, कारण खड्ड्यांमधून जाणाऱ्या वाहनांचे संपूर्ण पाणी दुकानात शिरते त्यामुळे दुकानातील सामानाची नासधुस होत आहे. तसेच दुकानासमोर पाणी उडत असल्यामुळे ग्राहकही येत नाहीत अशामुळे फार मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.


दुकानदारांच्या म्हणण्याप्रमाणे सा.बा. विभाग मालवण हे फक्त उन्हाळी सर्वे करताना दिसतात मात्र पावसात येणारे अडथळे साठणारे पाणी व त्यावर उपाययोजना कशी करता येईल याचा सर्वे किंवा स्थानिकांची अडचण व सूचना कधीही जाणून घेत नाहीत आणि हे असेच चालत राहिल्यास आपण रास्ता रोको करून सा. बा. विभाग तसेच संबंधित मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे स्पष्ट केले .गणपती सणासुदीत ही या खड्ड्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.


या खड्ड्यांचा तात्काळ सोक्षमोक्ष न लावल्यास आपण संबंधित अधिकाऱ्याकडून नुकसान भरपाई करून घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ruchira top