Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

ज्युनिअर कॅरम स्पर्धेसाठी सिंधुदुर्गच्या केशर आणि दिक्षा रवाना !

ज्युनिअर कॅरम स्पर्धेसाठी सिंधुदुर्गच्या केशर आणि दिक्षा रवाना !

जबलपूर येथे आहे ४९ वी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

कुडाळ : अखिल भारतीय कॅरम महासंघाच्यावतीने २३ ते २६ सप्टेंबर २०२४ पासून एलएनआयपीए, ग्वालियर, मध्य प्रदेश येथे ४९ वी जुनियर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा संपन्न होत आहे. या स्पर्धेसाठी ८ मुले, ८ मुली व संघ व्यवस्थापक असा एकंदर १८ जणांचा महाराष्ट्राचा संघ ग्वालियर येथे रवाना झाला आहे. सांघिक व वयक्तिक अशा दोन गटांमध्ये या संघातील खेळाडू सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने संघाला प्रत्येकी २ टी शर्ट्स, २ ट्राऊजर्स, वातानुकिलित रेल्वे प्रवास सवलत तसेच प्रत्येकी १,००० रुपये खर्चासाठी देण्यात आले आहेत. स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी संघाचे २ दिवसांचे प्रशिक्षण शिबीर मुंबईत घेण्यात आले होते.
असा आहे महाराष्ट्राचा संघ -
१८ वर्षा खालील मुले (जुनियर गट) : १) कौस्तुभ जागुष्टे २) आयुष गरुड ३) महम्मद हसनैन अर्शद शेख ४) सार्थक केरकर ५) मुनावर अब्बास अन्वर अब्बास सय्यद ६) भाव्या सोलंकी
२१ वर्षाखालील मुले (युथ गट) : १) शेख फैझान अब्दुल रहिमान २) अथर्व पाटील (राजेश निर्गुण, संघ व्यवस्थापक)
१८ वर्षा खालील मुली (जुनियर गट) : १) दीक्षा चव्हाण २) मधुरा देवळे ३) रुची माचीवाले ४) आर्या घाणेकर ५) सिमरन शिंदे ६) ज्ञानेश्वरी इंगुळकर
२१ वर्षा खालील मुली (युथ गट) : १) केशर निर्गुण २) सखी दातार (संध्या देवळे, संघ व्यवस्थापक)

ruchira top