Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

कुडाळ न्यायालयात कायदेविषयक फलक अनावरण आणि मार्गदर्शन

कुडाळ न्यायालयात कायदेविषयक फलक अनावरण आणि मार्गदर्शन

न्यायालय आवारात राबविली स्वच्छता मोहीम

पोलीस, वकील संघटना, न्यायालयीन कर्मचारी यांचा सहभाग

कुडाळ : दिवाणी न्यायालय   (क. स्तर) कुडाळ, तालुका  विधी समिती कुडाळ व कुडाळ तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने  दिवाणी न्यायालय कुडाळ तेथे दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी नवीन फौजदारी कायदेविषयक माहितीच्या फलकाचे  न्यायालयाच्या आवारात अनावरण करण्यात आले.  पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे कुडाळ यांच्याकडून हा फलक देण्यात आला आहे.  त्यानंतर न्यायालयाच्या आवारात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 
या स्वच्छता मोहिमेमध्ये  दिवाणी न्यायाधीश   (क. स्तर) कुडाळ जी ए कुलकर्णी, सहदिवाणी न्यायाधीश   (क. स्तर) कुडाळ पी.आर . ढोरे,   कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम,  कुडाळ तालुका वकील संघटना अध्यक्षा सौ आर पी नाईक, तसेच इतर विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी सहभागी झाले होते.
   सौ. आर पी नाईक यांचे स्वागत सहाय्यक अधीक्षक सौ. डी.एस.परुळेकर यांनी केले.  स्वच्छता वीर म्हणून श्रीमती शर्मिला कदम सफाईगार  यांचा सत्कार दिवाणी न्यायाधीश (क स्तर) कुडाळ जी. ए. कुलकर्णी.  यांच्या हस्ते,  दिलीप रेडकर याचा सत्कार वकील जे. एस.  सामंत यांच्या हस्ते,   जोगेश चव्हाण यांचा सत्कार वकील  डी. एस.सामंत यांच्या हस्ते,  श्री. ठाकूर यांचा सत्कार पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते करण्यात आला.
   त्यानंतर कायदेशीर मार्गदर्शन  शिबिरामध्ये मध्ये आदिवासी हक्कांचे संरक्षण आणि अंमलबजावणी योजना 2015 या विषयावर दिवाणी  न्यायाधीश (क स्तर) कुडाळ जी.ए.कुलकर्णी  यांनी मार्गदर्शन केले.  सामुहीक आपत्तीच्या समस्येतील बळी, दुष्काळ अन्न औद्योगिक आपत्ती मुळे  बाधित लोकांना भेडसावणाऱ्या कायदेशीर समस्या याविषयी सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर )कुडाळ पी आर ढोरे यांनी, पीडित नुकसान भरपाई योजना या विषयावर, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी तर  वरिष्ठ नागरिकांचे अधिकार या विषयावर आर.पी नाईक यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस आर सावंत कनिष्ठ लिपिक यांनी केले  व  आभार प्रदर्शन सहाय्यक अधीक्षक सौ. डी एस पडळेकर यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये विधी स्वयंसेवक यांच्या हस्ते लोकन्यायालय तसेच वरिष्ठ नागरिकांचे अधिकार या विषयावर माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले.

ruchira top