Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

डंपर पकडला | अनधिकृत वाळू वाहतूक

डंपर पकडला | अनधिकृत वाळू वाहतूक

मालवण नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले यांच्या नेतृत्वाखालील पथकाची कारवाई

मालवण : अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांनी विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. पथकातील नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मालवण सागरी महामार्ग येथे दोन ब्रास वाळूची अनधिकृत वाहतूक करणारा डंपर पकडला. पुढील कारवाईसाठी डंपर तहसील कार्यालयात जप्त करून ठेवला आहे. कुडाळ येथील हा डंपर असल्याची माहिती समोर आली असून सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

महसूल विभागाकडून कारवाई होत असल्याची माहिती मिळताच सागरी महामार्गावरील डंपर वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती.

गेले अनेक दिवस तालुक्यात बेकायदेशीर वाळू वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्याने महसूल विभागाकडून कारवाईत वाढ केली आहे.

सोमवारी नायब तहसीलदार चौगुले यांच्या पथकाकडून करण्यात येत असलेल्या तपासणीत सागरी महामार्ग याठिकाणी डंपर वाळूची वाहतूक करत असताना सापडून आला. त्याच्याकडे वाळु वाहतूक पासची मागणी केली असता पास सापडून आला नाही. डंपर क्रमांक (एमएच-०७-सी-५८९०) हा जप्त करून तहसील कार्यालयात ठेवण्यात आला आहे. या कारवाईची माहिती मिळताच तहसीलदार वर्षा झालटे यांनी भेट देऊन पुढील कारवाईच्या सूचना केल्या. या कारवाईत मंडळ अधिकारी पिटर लोबो, तलाठी गौरव दळवी, पेंडूर तलाठी आणेराव तसेच इतर अधिकारी सहभागी झाले होते.

ruchira top