Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासना नंतर असगणी येथील संतोष राऊत यांचे उपोषण स्थगित

गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासना नंतर असगणी येथील संतोष राऊत यांचे उपोषण स्थगित

असगणी कुस्थळवाडी येथील मगांराग्रारोहयो अंतर्गत रस्ता काम प्रश्नी पंचायत समिती समोर उपोषण

अपूर्ण काम ग्रामपंचायत पुर्ण करणार असल्याचे प्रशासनाने दिले पत्र

मालवण | प्रतिनिधी : मगांराग्रारोहयो - महाराष्ट्र अंतर्गत असगणी कुस्थळवाडी ते तारभाटवाडी मुख्य रस्त्यास जोडणाऱ्या अपूर्ण रस्ता कामाची चौकशी करण्याबाबतची लेखी तक्रार संतोष राऊत यांनी मालवण गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांच्याकडे निवेदन माध्यमातून दिली होती, मात्र अपेक्षित न्याय न मिळाल्याने 23 सप्टेंबर रोजी मालवण पंचायत समिती समोर असगणी येथील संतोष राऊत यांनी पत्नी सोबत उपोषण छेडले. दरम्यान, गटविकास अधिकारी यांनी आत्मज मोरे यांनी उपोषणकर्ते तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार ग्रामपंचायत यांनी अपूर्ण रस्ता काम पुर्ण करून देणार असल्याचे सांगितले. याबाबत लेखी पत्र गटविकास अधिकारी यांनी दिल्या नंतर उपोषणकर्ते यांनी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण स्थगित केले. यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, मालवण शहर प्रभारी संतोष गावाकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

ruchira top