Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

वैभववाडी येथे भाजपाच्या लाभार्थी सन्मान यात्रेचा शुभारंभ

वैभववाडी येथे भाजपाच्या लाभार्थी सन्मान यात्रेचा शुभारंभ

वैभववाडी : वैभववाडी येथे भाजपाच्या लाभार्थी सन्मान यात्रेचा शुभारंभ पार पडला. राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. या योजनांची माहिती व जनजागृती अधिक गतीने व्हावी यासाठी भाजपाच्या वतीने लाभार्थी सन्मान यात्रा आज आयोजित करण्यात आली. विविध योजनांच्या माहितीचे २० स्टॉल उभारण्यात आले होते. या यात्रेत ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनाचे स्टाॅल ही उभारण्यात आले होते.
या यात्रेत पीएम किसान, लाडकी बहीण, वयोश्री, महिला सक्षमीकरण, एसटी सवलत, कृषी योजना, विज बिल माफ, घरेलू कामगार, बांधकाम कामगार योजना, तीर्थ दर्शन योजना अशा विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांना देण्यात आली. या यात्रेत लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, नासीर काझी, नेहा माईणकर, संजय सावंत, प्राची तावडे, उद्योजक विजय तावडे, शारदा कांबळे, यामिनी वळवी, प्रकाश सावंत, अतुल सरवटे, दत्ताराम सावंत, अतुल नारकर व भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ruchira top