Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

'कुडाळेश्वर'ची भजन स्पर्धा जाहीर

३ ऑक्टोबर पासून सुरुवात ; यंदाचे स्पर्धेचे ४९ वे वर्ष

निलेश जोशी | कुडाळ : येथील श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित कै अभयकुमार देसाई स्मृती ४९ वी जिल्हास्तरीय भजन स्पर्धा जाहीर झाली आहे. येत्या ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर कालावधीत नवरात्रामध्ये श्री देव कुडाळेश्वर मंदिरामध्ये हि स्पर्धा होणार आहे. यंदाचे हे स्पर्धेचे ४९ वे वर्ष असून जास्तीत भजन मंडळीनी स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन श्री देव कुडाळेश्वर उत्सव करण्यात आले आहे.


या भजन स्पर्धेकरिता पहिल्या पाच क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रु. १५ हजार, रु. १० हजार, रु. ७ हजार, रु. ५ हजार २५००/- अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठीचे प्रवेश अर्ज श्री किशोर मंगेश काणेकर, मे लक्ष्मी स्टोअर्स, बाजरपेठ कुडाळ येथे मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर २०२४ पर्यंत स्वीकारले जातील. अधिक माहितीसाठी महेश कुडाळकर (मोबा. क्र ९४२०२१००२०) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

ruchira top