Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

त्रिंबक प्रशालेचे शिक्षक प्रशांत गोसावी यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

मालवण : जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेचे शिक्षक प्रशांत अण्णा गोसावी यांना नुकताच कोल्हापूरच्या अविष्कार फाउंडेशनचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2024 जाहीर झाला होता. हा पुरस्कार माणगाव(रायगड) कुणबी भवन येथे महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत रविवार 22 सप्टेंबरला प्रशांत गोसावी यांना अविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय कुमार पवार यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार भरत गोगावले, एसटी महामंडळ अध्यक्ष, अविष्कार फाउंडेशनचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रशांत गोसावी हे जनता विद्या मंदिर त्रिंबक येथे गेली 26 वर्षे शिक्षक म्हणून सेवा देत असून इंग्लिश, विज्ञान या विषयाचे अध्यापण करीत आहेत. यापूर्वी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना हिंदी आणि संस्कृत हे विषय शिकवत त्या विषयात शंभर टक्के निकालाची परंपरा त्यांनी अनेक वर्षे कायम राखली होती. पुरस्कार प्राप्ती नंतर संस्था अध्यक्ष सुरेंद्र(अन्ना)सकपाळ, कार्यवाह अरविंद घाडी, मुख्याध्यापक प्रविण घाडीगावकर, सर्व शिक्षक, कार्यकारिणी सदस्य, विद्यार्थी, पालक तसेच नाथ गोसावी समाज सिंधुदुर्ग यांच्या कडून त्यांचे अभिनंदन होतं आहे.

ruchira top