Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

रुपेश, प्रमोद, शिवप्रसादची कोल्हापूरच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी

सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग आणि कुडाळ सायकल क्लबचे सदस्य

निलेश जोशी | कुडाळ : कोल्हापूर येथे झालेल्या कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित कोल्हापूर लोहपुरुष ट्रायथलॉन आणि ड्युओथलॉन स्पर्धेत सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग आणि कुडाळ सायकल क्लब कोस्टल मॅरेथॉन मधील मधील तिघे जण सहभागी झाले. या स्पर्धेवर सर्वानीच आपल्या कामगिरीची छाप पाडली. यामध्ये प्रमोद भोगटे, रुपेश तेली आणि शिवप्रसाद राणे यांनी सहभाग घेतला होता.


गेल्या सहा वर्षात सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात विविध सायकलविषयक उपक्रम राबवले जात आहेत आणि त्यामुळे सायकल संस्कृती वाढिस लागली आहे. तसेच यावर्षी झालेल्या कोकण मान्सून रन या मॅरेथॉनमुळे रनिंगकडेही लोकांचा कल वाढला आहे. कोकणवासीय या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून सायकलिंग आणि रनिंगकडे वळले आहेत आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सजग झाले आहेत.
ऑलिम्पिक डिस्टन्स ट्रायथलॉन म्हणजे ६ तासात १.५ किमी पोहणे, ४० किमी सायकल चालवणे आणि १० किमी धावणे असे हे टास्क असते. जगप्रसिद्ध अशा कस लावणाऱ्या स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या सर्व सहभागी सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग आणि कुडाळ सायकल क्लबच्या मेम्बर्सचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

ruchira top