Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

भंडारी हायस्कुल १७ वर्षाखालील मुलींचा संघ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेता

विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड

जुबेर खान | मालवण : ओरोस येथील जिल्हा क्रिडा संकुल मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलच्या १७ वर्षा खालील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात कुडाळ संघावर विजय मिळवीत विजेतेपद पटकाविले. विजेत्या संघाची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत भंडारी हायस्कुलच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने अत्यंत नियोजनबद्ध, कौशल्यपुर्ण खेळ करत सांघिक एकतेच्या जोरावर प्रथम वैभववाडी संघावर ४१ विरुद्ध ८ गुणांनी विजय मिळवला. तर उपांत्य सामन्यात सावंतवाडी संघावर ३४ विरुद्ध २१ गुणांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात तुल्यबळ अशा कुडाळ संघाबरोबर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भंडारी हायस्कुलच्या मुलींच्या संघाने कुडाळ संघावर ३४ विरुद्ध ३३ असा विजय मिळविला. या यशामुळे या संघाची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल या मुलींचे व क्रीडा शिक्षक आर बी देसाई तसेच प्रशिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, औनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक एच बी तिवले, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

ruchira top