मालवण : मालवण तालुक्यातील येथील सौ.मंदाकिनी महादेव लाड यांचे २२ सप्टेंबरला पहाटे २ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
युवा नाभिक संघटना सिंधुदुर्ग यांचे मालवण तालुकाध्यक्ष संदीप लाड व गोपाळ लाड यांच्या त्या आई तसेच आचरा येथील ज्येष्ठ सलून व्यावसायिक बबन शेट्ये यांच्या त्या बहिण होत्या.

