Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण देऊळवाडा येथे अनेक विकासकामे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना पदाधिकारी उमेश चव्हाण यांचा दावा

मालवण : आमदार वैभव नाईक यांनी मालवण शहर देऊळवाडा भागात जनतेची मागणी असलेली अनेक विकासकामे केली. मतदार संघांचे आमदार जिल्हा नियोजन समिती सदस्य या माध्यमातून तसेच सत्ता काळात विकासकामांना प्राधान्य दिले. जनतेचे सेवक म्हणून जनतेत राहून आमदार वैभव नाईक कार्यरत असतात.

आमदार वैभव नाईक यांचा विकास कामांतील पाठपुरावा महत्वाचा ठरला. अडवण ब्रीज, आडवण महावितरण कडील रस्ता, सातेरी मंदिर कडील ब्रिज मजबुतीकरण, वालावलकर घराजवळील व्हाळी, नारायण मंदिर ते रामेश्वर मंदिर पेवर्स बसविणे, छोट्या पानंद काँक्रिटीकरण, नितीन बांदेकर घर ते वालावलकर घरा पर्यत गटर बांधणे, आडारी गणेश मंदिर सुशोभीकरण, दिलीप कीर ते मोरये घर गडार काम, गणेश मंदिर बांधकाम निधी आमदार निधीतून मंजूर आहे. या कामात प्रशासनान सहकार्य महत्वपूर्ण राहिले. असे उमेश चव्हाण यांनी सांगितले.

त्यामुळे युवामोर्चा पदाधिकारी ललित चव्हाण यांनी यांनी रेवताळे स्मशान भूमीचे काम वर्षभरापूर्वी होऊनही निधी का रखडला हे पाहावे. विकासाच्या थापा मारू नये. आपल्याला इलेक्शन वेळी दिलेलं वाटपाचं काम कराव. असा टोला उमेश चव्हाण यांनी लगावला.

ruchira top