पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा डोंबिवली येथे वाढदिवस सोहळा
जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हावासियांच्या वतीने दिल्या शुभेच्छा
जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई उपस्थित
सिंधुदुर्ग : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवली येथे आयोजित वाढदिवस सोहळ्याला जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी उपस्थित राहून जिल्हावासियांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा सरचिटणीस रणजीतजी देसाई उपस्थित होते.

