Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

आ. वैभव नाईक यांचे विशेष आभार

आडारी देऊळवाडा येथे विकास कामाचे भूमिपूजन

नागरिकांची मागणी पुर्ण

मालवण : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोन्थान महाअभियान अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून मालवण नगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या आडारी देऊळवाडा येथील दिलीप किर ते मोरया घरापर्यंत गटार बांधून लादी बसवने या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. या बाबत प्रभागातील नागरिकांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, नियोजन समिती सदस्य आमदार वैभव नाईक तसेच मा. खासदार विनायक राऊत व संपूर्ण नियोजन समिती तसेच नगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत. अशी माहिती माजी नगरसेविका नीना मुंबरकर यांनी दिली आहे.

आडारी देऊळवाडा रस्त्याला गटार नसल्याने पावसाळ्यात रस्त्यावरून पाणी वाहत असते त्यामुळे सदरील रस्त्याला बंदिस्त गटार बांधावा अशी स्थानिक नागरिकांची नगरपालिका प्रशासनाकडे मागणी होती. त्यानुसार प्रशासनाने सदरचे विकास काम जिल्हा वार्षिक योजनेत बसवून दहा लाख रुपये अंदाजित खर्चांचे काम मंजूर करून घेतले. या कामाचे भूमिपूजन आज ईस्वटी महापुरुष देवस्थान येथे श्रीफळ ठेऊन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गांवकर, नीना मुंबरकर, प्रकाश माणगांवकर, शेखर आंब्रडकर, राजू किर,राजू बिडये, ललित चव्हाण, उमेश चव्हाण, किरण चव्हाण, अक्षय माणगांवकर, रूपेश कोकरे, गणेश चव्हाण, श्रीधर खानोलकर, विनायक खानोलकर, संजय खानोलकर, संजय खानोलकर, संतोष चव्हाण, मुन्ना फाटक, अर्जुन चव्हाण, अमित बोर्डवेकर, शामा आजगांवकर, दर्शन मुंबरकर, बाळा खानोलकर आदी स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

ruchira top