Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

कार्यसम्राट माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या हस्ते आडारी देऊळवाडा येथे विकास कामाचे भूमिपूजन

मालवण | प्रतिनिधी : जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मालवण नगरपरिषद माध्यमातून आडारी देऊळवाडा येथे दिलीप किर ते मोरया गटार बांधून लाद्या बसवणे या विकास कामाचा भूमिपूजन शुभारंभ श्री. ईस्वटी महापुरुष येथे पूजन करून माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे केलेल्या मागणी पाठपुराव्यातून हे काम मंजूर झाले असून नागरिकांच्या मागणी नुसार सुमारे 10 लाख अंदाजपत्रकीय रक्कमेतून हे काम होत आहे. अशी माहिती दीपक पाटकर यांनी दिली. दरम्यान होत असलेल्या विकास कामाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत.

यावेळी माजी नगरसेवक जगदीश गांवकर, नीना मुंबरकर, ललित चव्हाण, राजु बिडये, अक्षय मांणगांवकर, राजु किर, किरण चव्हाण, रुपेश कोकरे, अमित बोर्डवेकर, उमेश चव्हाण, गणेश चव्हाण, शामा आजगावकर, शेखर आंब्रडकर, दर्शन मुंबरकर, श्रीधर खानोलकर, विनायक खानोलकर, बाळा खानोलकर, संजय खानोलकर, संतोष चव्हाण, प्रकाश माणगावकर, मुन्ना फाटक, अर्जुन चव्हाण यांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

ruchira top