Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

दीपक पाटकर यांचे सेवाकार्य

गणेश मूर्तीचे विसर्जन सुलभ व्हावे यासाठी देऊळवाडा, आडारी, सागरी महामार्ग येथे केली विशेष व्यवस्था : नागरिकांनी मानले आभार

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर परिसरात नदी किनाऱ्यालगत गणेश विसर्जन स्थळी भाविकांना गणेश मूर्तीचे विसर्जन सुलभ व्हावे यासाठी भाजपा माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी सुविधा उपलब्ध करून दिली. देऊळवाडा ब्रिज खाली बाजूला, आडारी गणपती मंदिर जवळ गणेश मूर्ती विसर्जन जेटी, सागरी महामार्ग रेवतळे विसर्जन जेटी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली.

गाळ व चिखलात पाय अडकू नयेत भाविकांना सुलभता मिळावी यासाठी दीपक पाटकर यांनी मातीने भरलेल्या गोण्या किनाऱ्यालगत व्यवस्थित बसवून देण्याची व्यवस्था केली. त्यामुळे गणेश विसर्जन ठिकाणी पाण्यात उतरून गणेश मूर्ती विसर्जन करणे भाविकांना सुलभ झाले. याबाबत नागरिकांनी दीपक पाटकर यांचे विशेष आभार मानले.

यावेळी भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष किसन मांजरेकर, माजी नगरसेवक जगदीश गांवकर, भाजपा युवामोर्चा शहरअध्यक्ष ललित चव्हाण, राजु बिडये, शुभम लुडबे, निनाद बादेकर, अमेय बादेकर, अजित मसुरकर, जया मसुरकर, पंकज गावडे, समीर मडये, मुन्ना फाटक, बन्सी शिरोडकर, विजय फाटक, मिलिंद फाटक, बाळा फाटक, जैतापकर, गांवकर, संतोष कोरगावकर, रमाकांत फाटक, संतोष इब्रामपूरकर, पांड्या फणसेकर, गोपी मालवणकर, बाळा कवठकर, रवी मालवणकर, महेश गांवकर, राजु गांवकर, कवठकर, ओटवणेकर, पंडित देऊलकर आदी व अन्य उपस्थित नागरिकांनी दीपक पाटकर यांच्या सेवा कार्याचे कौतुक करत आभार मानले.

ruchira top