Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

मालवण पोलीस व नगरपालिका प्रशासनाचे गणेशोत्सव काळात योग्य नियोजन

मालवण पोलीस व नगरपालिका प्रशासनाचे गणेशोत्सव काळात योग्य नियोजन

माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व मुख्याधिकारी संतोष जिरगे तसेच कर्मचारी टीमचे केले अभिनंदन

मालवण | प्रतिनिधी : गणेशोत्सव काळात मालवण नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने अत्यंत योग्य पद्धतीने शहरात नियोजन केले. पोलीस प्रशासनाने बंदोबस्त तैनात केला. मोठया प्रमाणात भाविक चाकरमानी दाखल झाले असताना ही कुठेही मोठी वाहतूक कोंडी अथवा अन्य समस्या निर्माण झाली नाही. गणपती आगमन मुख्य मार्ग व विसर्जन ठिकाणी योग्य पद्धतीने पोलीस तसेच होमगार्ड यांच्या सहभागतून बंदोबस्त तैनात असल्याने विसर्जन मिरवणुका ही अतिशय उत्साही आणि भक्तिमय अश्या आनंदी वातावरणात संपन्न झाल्या.

याबाबत मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व सर्व अधिकारी तसेच कर्मचारी टीमचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.

शहरात स्ट्रीट लाईट व्यवस्था चांगल्या प्रकारे नियोजन करून करण्यात आली. मुख्य मार्ग, विसर्जन ठिकाणी असलेले हायमास्ट टॉवर बंद होते ते कार्यान्वित करण्यात आले. किनाऱ्यावर निर्माल्य कुठेही पडू नये तसेच स्वच्छता कायम राहावी यादृष्टीने नियोजन करताना विसर्जन ठिकाणी निर्माल्य ठेवण्यासाठी ठीकठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. मुख्याधिकारी यांनी योग्य नियोजन केले. असे सांगत दीपक पाटकर यांनी विशेष आभार मानले.

ruchira top