Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

देऊळवाडा | युवासेना पदाधिकारी उमेश चव्हाण यांनी नगरपरिषदेच्या कारभारावर उपस्थितीत केले सवाल

देऊळवाडा येथे नगरपरिषद प्रशासनाचा निष्काळजीपणा की दुर्लक्ष?.....

मालवण : मालवण शहरातील देऊळवाडा येथील गणपती विसर्जन स्थळाचा गाळ काढणे, भटके कुत्रे, डम्पिंग ग्राउंडवरील कचरा अशी अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे .वारंवार याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधूनही नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळेच 'देऊळवाडा येथे नगरपरिषद प्रशासनाचा निष्काळजीपणा की दुर्लक्ष" असा सवाल युवासेना उपशहर युवा अधिकारी उमेश चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

देऊळवाडा येथील गणपती विसर्जन स्थळ गाळ काढण्याचा प्रश्न, डम्पिंग ग्राऊंड कचऱ्याचा व तेथील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, तसेच स्मशानभूमी दुरुस्ती ही कामे प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही काम अपूर्ण अवस्थेत आहेत.त्यामुळे या सर्व गोष्टींकडे प्रशासनाने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ruchira top