Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

आंतरमहाविद्यालीयन बॅडमिंटन स्पर्धेत एसआरएम कॉलेजचे यश

दोन खेळाडूंची आंतरविभागीय पातळीवर निवड

कुडाळ : देवरुख येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ मुलींच्या संघाने उपविजेते पद प्राप्त केले आहे. दोन स्पर्धकांची मुंबईत होणाऱ्या आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या मुलींच्या संघात सानिका केळुसकर (वैयक्तिक पाचवा क्रमांक), निधी सावंत, वेदिका ललित, सेजल कासले यांनी उत्तम कामगिरी केली. या स्पर्धेत मुलींचे एकूण ८ संघ (४० स्पर्धक) सहभागी झाले होते. सानिका केळुसकर हिची पुढे मुंबईमध्ये होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच मुलांचे एकूण १३ संघ (६५स्पर्धक )होते. मुलांच्या संघात गंधार पाताडे (वैयक्तिक सातवा क्रमांक), कमलेश मेस्त्री, अथर्व परब, प्रथम परब, सोहम ठाकूर यांनी उत्तम कामगिरी केली. गंधार पाताडे याची पुढे मुंबई मध्ये होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूंना प्रा. एस. एस. प्रभू, क्रीडा शिक्षक क्रिस्टन रॉड्रीक्स यांनी मार्गदर्शन केले. सर्व खेळाडूंचे क्रीडा समन्वयक डॉ.एन.पी.कांबळे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. लोखंडे आणि संस्था पदाधिकारी यांनी देखील अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ruchira top