जुबेर खान | मालवण : भारतीय युवा मोर्चा सुकळवाड विभाग अध्यक्ष चेतन मुसळे यांच्या मालवण तालुक्यातील सुकळवाड येथील घरी भाजपा नेते निलेश राणे यांनी गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी मुसळे कुटुंबीय यांच्या वतीने निलेश राणे यांचा उत्साहात स्वागत करण्यात आले.

यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, प्रमोद मुसळे, विजय मुसळे, विशाल मुसळे, नेहा मुसळे, हेमलता मुसळे आदी उपस्थित होते.

