Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

चुनवरे येथील कै. वसुंधरा वसंत परब यांच्या स्मरणार्थ चुनवरे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप

संतोष हिवाळेकर / पोईप : नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था पालघर जिल्हा संघटक आदरणीय डॉ मंगला परब मॅडम तसेच मराठा समाज मुंबई पालघर जिल्ह्याच्या संघटक यांनी गौरी गणपती दिनानिमित्त आपल्या गावच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना आपल्या राहते घरी गणेश उत्सवानिमित्त व आपली आई कैलासवासी वसुंधरा वसंत परब यांच्या पुण्यस्मरण निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप केले
यावेळी आदरणीय दक्षता परब मॅडम कवल परब ,गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच महिला उपस्थित होत्या

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षण सर्वात महत्त्वाचा गाभा आहे यावर आदरणीय डॉक्टर मंगला परब मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन केलं आपल्या समाजासाठी त्या नेहमीच पुढे असतात विद्यार्थ्यांना विकास पाहिजे असेल तर शिक्षण सगळ्यात महत्त्वाचे आहे आणि म्हणून त्यांनी हा शिक्षण विषय घेऊन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले

https://www.youtube.com/playlist?list=PLrVSFrGEjrLR4S7WjJVC5VZuh07u9T6AY

यावेळी सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पोईप गावचे समाज सेवक गोपीनाथ पालव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी बोलताना गोपीनाथ पालव म्हणाले की कै वसुंधरा वसंत परब हि माझी मोठी बहीण असुन तिने गरीब जीवन जगवत आपल्या सर्व मुलांना उच्च शिक्षण व संस्कार दिले आज आपली भाची मंगला परब हिने दाखविलेल्या कर्तबगारी कर्तृत्ववाचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार काढले
सदर कार्यक्रमास वसंत परब,प्रभाकर परब, राकेश परब, बबन परब, सुभाष तळेकर, गोपाळ परब व ग्रामस्थ,पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

ruchira top