Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

गावराईमध्ये भाजपला धक्का…

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश…

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील गावराई येथील असंख्य भाजप व राणे समर्थक कार्यकर्ते यांनी आज आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकास कामे मार्गी लावली आहेत. तसेच पुढील येणाऱ्या काळात राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊन आमदार नाईक हे पालकमंत्री असतील व विकास कामे अजून जोमाने होतील असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. भाजप कार्यकर्ते मंगेश फाले व बाळा वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आज हा पक्षप्रवेश झाला.

या प्रवेशादरम्यान रमेश दादू फाले, नंदू नाऊ खरात , विठ्ठल जनार्दन काळे, गणेश राया फाले, धाकू रामा फाले, अनंत सीताराम काळे, प्रकाश देवू फाले, चांगु बाबुराव फाले, सखाराम भगवान फाले, सुनील जनार्दन फाले, सतीश नाऊ फाले, बाबी धाकू जंगले, लक्ष्मण भगवान कोकरे, लक्ष्मण सखाराम फाले, अजित धाकू जंगले, संदीप सीताराम काळे, अनिकेत रमेश फाले, अमर रामा फाले, दिनेश धाकू फाले, सचिन सीताराम फाले, निलेश मंगेश फाले, दीपक विठ्ठल खरात, सुजल संतोष खरात, रोहित मंगेश कोकरे, संजय सखाराम काळे, रमेश चोंदू फाले, भगवान धोंडू फाले, संतोष केदू फाले, जाणू रामा फाले, महेश भगवान फाले, बालकृष्ण भगवान फाले, गोविंद भगवान फाले, संतोष मुरारी काळे, संतोष बाबी जंगले, ठकू जाणू फाले, संतोष नाऊ फाले, लक्ष्मण बाबू काळे, संतोष नाऊ खरात, शतांष खरात यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका संघटक बबन बोभाटे, विभाग प्रमुख नागेश ओरोसकर, अवधूत मालंडकर, छोटू पारकर, उपसरपंच संतोष सामंत, महेश परुळेकर, प्रकाश वालावलकर,कृष्णा गावडे, रमेश वाळेकर हरी वायंगणकर, सरिता जंगले, सानिका सामंत आदि पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

ruchira top