सिंधुदुर्ग : शिवसेना नेते किरण (भैय्या) सामंत यांनी परुळे येथील उद्योजक ओंकार देसाई यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी नूपुर सामंत, युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई आदी उपस्थित होते.