मालवण : शिवसेनेत काही दिवसांपूर्वी प्रवेश केलेले मालवण येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक प्रीतम गावडे यांनी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी शिवसेना माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, तथागत मालवणकर, ओंकार चव्हाण, लौकिल मेथर, राहुल माेंडकर, प्रतिक गावडे व अन्य सहकारी उपस्थित हाेते.

