Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

अपघात : दोन जण गंभीर जखमी

स्विफ्ट, रिक्षा यांच्यात मालवण सागरी महामार्गांवर अपघात

कलंडलेल्या रिक्षातील प्रवासी जखमी : दोन्ही वाहनांचे नुकसान

मालवण : मालवण सागरी महामार्ग येथे स्विफ्ट व रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह तीन प्रवासी जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी हा अपघात घडला.

अपघाता नंतर रिक्षा रस्त्याच्या बाजूला कलांडली. रिक्षातून प्रवास करत असलेल्या वर्षा भालचंद्र नागवेकर (वय 51) व भालचंद्र नारायण नागवेकर (वय 56) रा. माहीम मुंबई, मुळ रा. कुडाळ बिबवणे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

कुडाळ वेतोरा येथील रिक्षा चालक अशोक अर्जुन लटम हे आपल्या रिक्षा मधून इशांत भालचंद्र नागवेकर, वर्षा भालचंद्र नागवेकर व भालचंद्र नारायण नागवेकर या तीन प्रवाशांना घेऊन कुडाळ बिबवणे येथून मालवण कांदळगाव येथे जात असताना समोरून येत असलेल्या स्विफ्ट यांच्यात धडक बसून अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत रिक्षामधील जखमी प्रवाश्यांना बाहेर काढले व मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचार नंतर दुखापत अधिक असलेल्या दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी पोलीस कर्मचारी सुशांत पवार, महादेव घागरे, शरद गुहाटे यांनी दाखल होत पंचनामा केला.

ruchira top