Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

मालवणात १० सप्टेंबर रोजी 'मी उद्योजक होणार' व्यवसाय मार्गदर्शन शिबिर

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद च्या वतीने आयोजन

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांची उपस्थिती

मालवण | प्रतिनिधी : रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद च्या वतीने मी उद्योजक होणार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मालवण वायरी येथील आर जी चव्हाण सभागृह येथे दिनांक १० सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १ या वेळेत करण्यात आले आहे. या वेळी विनामूल्य व्यवसाय मार्गदर्शन आणि शेती कार्यशाळा शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत.


यावेळी या कार्यशाळेमध्ये नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, मार्गदर्शक व व्यवसाय मार्गदर्शक श्री सोम शेखर तसेच अखिल युवा शक्ति महासंघ महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष कविराज जाधव, उदोजक सूर्यकांत लाड, उद्योजक डॉक्टर दीपक परब, उद्योजक संजय गावडे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत निवृत्त महानगरपालिका अधिकारी बाळासाहेब गोसावी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्य शाळेचा लाभ घेण्याचे आवाहन रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी केले आहे.

ruchira top