Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

ज्या महापुरुषाने स्वराज्य घडवला त्यांचा, असा अपमान जनता कधीच विसरणार नाही....

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवक अध्यक्ष कुणाल राऊत यांनी केली पुतळा दुर्घटना स्थळाची पाहणी

मालवण : राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळलेल्या दुर्देवी घटनेची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवक अध्यक्ष कुणाल राऊत यांनी पाहणी केली.

ज्या महापुरुषाने स्वराज्य घडवला त्यांचा, असा अपमान जनता कधीच विसरणार नाही. या प्रकरणाची सकोल चौकशी करुन अपात्र कंत्राटदाराला ज्यांनी काम दिले त्या पडद्दया मागच्या सुत्रधारांनावरही कार्यवाही नाही झाले तर, पूर्ण महाराष्ट्रातील युवक काँग्रेस छत्रपतींची अस्मिता जपण्यासाठी रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी दिला.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री. इर्शाद शेख, युवक काँग्रेसचे अध्यक्ष किरण टेंबुलकर, प्रदेश सचिव जिल्हा प्रभारी जयदीप थोरात, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अरविंद मोडकर, सिद्धेश परब, अरविंद तावडे, श्रीकृष्ण तळवडेकर,युवक जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाडगावकर, देवानंद लुडबे, श्रेयश मानगावकर, सूरज घाडी, प्रथमेश परब, जेम्स फर्नांडिस, लक्ष्मीकांत परुळेकर, महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर, मधूकर लुडबे, सरदार ताजर, जिल्ह्याचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ruchira top