Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

'सुक्या सुंगटाची कढी' प्रकाशित…

मालवणचे सुयोग पंडित यांची पहिली कादंबरी

पत्रकार विजय शेट्टी यांची प्रस्तावना तर बिग बाॅस फेम ज्येष्ठ अभिनेते पॅडी कांबळे यांनी केली आहे मलपृष्ठावरील पाठराखण

विघ्नेश पुस्तक भांडार कणकवली यांचे प्रकाशन तर ज्येष्ठ चित्रकार बलराम सामंत व दर्शन सामंत यांनी साकारले कादंबरीचे मुखपृष्ठ.

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे लेखक सुयोग पंडित यांची पहिली कादंबरी 'सुक्या सुंगटाची कढी' प्रकाशित झाली आहे. संपूर्ण मालवणी बोलीभाषेतील ही पहिलीच कादंबरी मानली जात असून वरीष्ठ पत्रकार व संपादक श्री. विजय शेट्टी यांची या कादंबरीला प्रस्तावना लाभली आहे. बिग बाॅस फेम व हास्यजत्रा कार्यक्रमातील लोकप्रिय आभिनेते श्री. पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे यांनी या कादंबरीच्या मलपृष्ठावर पाठराखण केली आहे.

मालवणच्या टोपीवाला हायस्कूलचे कलाशिक्षक व ज्येष्ठ चित्रकार बलराम सामंत व त्यांचे चिरंजीव दर्शन सामंत यांनी या कादंबरीचे मुखपृष्ठ साकारले आहे.

कणकवली येथील श्री. विघ्नेश गोखले यांच्या 'विघ्नेश पुस्तक भांडार' यांच्या द्वारा 'सुक्या सुंगटाची कढी' या पहिल्या वहिल्या संपूर्ण मालवणी कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले आहे.

ही कादंबरी वाचकांना खरेदीसाठी उपलब्ध झाली असून यासाठी 'श्री. विघ्नेश भरत गोखले, विघ्नेश पुस्तक भांडार, ओम साई भालचंद्र काॅम्प्लेक्स, कणकवली, जि सिंधुदुर्ग' यांच्याशी मोबाईल क्र. ९४२२३७९३२०' या क्रमांकावर संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.

मालवणी मुलखातील बहुधार्मिक संस्कृतीवर ही कादंबरी आधारीत आहे.

ruchira top