Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

आ. वैभव नाईक आणि शिवसैनिकांच्या माध्यमातून गणेश पूजा साहित्य वाटप

जपली जातेय ११ वर्षांची परंपरा

कुडाळ मालवण तालुक्यात ७० हजार घरांमध्ये गणेश पूजा साहित्य वाटप

कुडाळ : कोकणात गणेश उत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो आणि गणेशोत्सवानिमित्त गेली ११ वर्षे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक व कुडाळ मालवण मधील शिवसैनिक यांच्याकडून कुडाळ मालवणवासियांना श्री. गणेश पूजेच्या विविध साहित्याची भेट देण्यात येते. भक्तिभावनेने आणि आपुलकीने जवळपास ७० हजार घरांमध्ये हि प्रेमाची भेट पोहोचवली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमदार वैभव नाईक आणि शिवसैनिकांच्या माध्यमातून कुडाळ मालवण वासियांना श्री. गणेश पूजेचे साहित्य वाटप करण्यात येत आहे. प्रत्येक गावागावात त्याची सुरुवात करण्यात आली आहे.
या माध्यमातून प्रत्येक घरातील श्री गणेशाकडे आमदार वैभव नाईक यांच्याकडून सेवा अर्पण केली जात आहे. हि प्रेमाची भेट कुडाळ मालवण तालुक्यात प्रत्येक घराघरात पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावातील शिवसैनिक भक्तिभावाने मेहनत घेत आहेत. रात्र रात्र जागून शिवसैनिक हे साहित्य पिशव्यांमध्ये पॅक करून उत्साहाने घराघरात पोहचवित आहेत. कुडाळ मालवणचे नागरिक आनंदाने ही भेट स्वीकारत आहेत.

ruchira top