Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

१५ दिवसात प्रमुख रेल्वे गाडयांना कुडाळ रेल्वे स्थानकात थांबा द्या

अन्यथा महाविकास आघाडीच्य वतीने २३ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन

महाविकास आघाडीच्या नेत्यांचा इशारा

कुडाळ : १५ दिवसात प्रमुख रेल्वे गाडयांना कुडाळ रेल्वे स्थानकात थांबा द्या, अन्यथा महाविकास आघाडीच्य वतीने २३ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनचे चेअरमन संतोष कुमार झा यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.
कोंकण रेल्वे मार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ रेल्वे स्थानक हे मध्यवर्ती व प्रवाश्यांच्या दृष्ठीने अत्यंत महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. परंतु कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अनेक गाड्या कुडाळ रेल्वे स्थानकावर थांबविल्या जात नाहीत. परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंख्य प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनचे चेअरमन संतोष कुमार झा यांच्याशी पत्रव्यवहार करत बांद्रा टर्मिनस, गरीब रथ, दुरांतो एक्सप्रेस, मडगाव एलटीटी एक्सप्रेस, मँगलोर सीएसएमटी एक्सप्रेस या प्रमुख गाडयांना येत्या १५ दिवसात कुडाळ रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी पत्रात केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास कुडाळवासीय नागरिक व महाविकास आघाडीच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली दि २३ सप्टेंबर २०२४ रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, काँग्रेस कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांनी दिला आहे. गणेशोत्सवा अगोदरच हे आंदोलन करण्यात येणार होते मात्र चाकरमानी व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी गणेशोत्सवानंतर २३ सप्टेंबर २०२४ रोजी आंदोलन करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

ruchira top