Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

घरगुती गणपती बाप्पा सजावट स्पर्धा

मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने आयोजन

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने मालवण तालुका पत्रकार समिती सदस्यांसाठी घरगुती गणपती बाप्पा सजावट स्पर्धा गणेशोत्सव कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. पारंपरिक व इकोफ्रेंडली सजावट यांना प्राधान्य राहणार आहे.

सहभागी स्पर्धकांमधून विजेता स्वरूपात तिघांची निवड करण्यात येणार आहे. विजेत्यांना रोख स्वरूपात पारितोषिक प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. स्पर्धा प्रमुख म्हणून अमित खोत, दत्तप्रसाद पेडणेकर यांच्याकडे जबाबदारी असणार आहे. अशी माहिती पत्रकार समिती अध्यक्ष संतोष गावडे यांनी दिली.

मालवण तालुका पत्रकार समिती कार्यकारणी बैठकित या वर्षीही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय झाला. या बैठकीत घरगुती गणेश मूर्ती व सजावट स्पर्धा मालवण तालूका पत्रकार समिती सदस्यांसाठी निश्चित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी पारितोषिके अध्यक्ष संतोष गावडे, अर्जुन बापार्डेकर, अमित खोत यांनी पुरस्कृत केली आहेत.

स्पर्धाकांनी आपली नाव नोंदणी मालवण तालुका पत्रकार समिती ग्रुपवर तसेच खजिनदार सिद्धेश आचरेकर यांच्याकडे 10 सप्टेंबर पर्यंत नोंदवावीत.

तसेच गणपती मूर्ती व सजावट फोटो व व्हिडिओ यासह सजावट पारंपरिक पद्धत, इकोफ्रेंडली अश्या कोणत्या स्वरूपात केली त्याबाबत माहिती स्पर्धा प्रमुख अमित खोत, दत्तप्रसाद पेडणेकर यांच्या मोबाईल नंबरवर सर्व सहभागी स्पर्धाकांनी पाठवावी.


पत्रकार समिती पदाधिकारी, सदस्य हे स्पर्धकांच्या घरी जाऊनही परीक्षण करणार आहेत. तसेच स्पर्धा प्रमुख यांच्या परीक्षण नंतर सर्वानुमते तीन विजेते निश्चित केले जाणार आहेत. गेल्या वर्षी स्पर्धेस चांगला प्रतिसाद लाभला. या वर्षी जास्तीत जास्त समिती सदस्य यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे. असे आवाहन अध्यक्ष संतोष गावडे, सचिव सौगंध बादेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ruchira top