Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

शिल्पकार जयदीप आपटेला पोलिसांनी केली अटक

मालवण न्यायालयात हजर केले जाणार …

मालवण : राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनेतील गुन्हा दाखल असलेला मुख्य आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला रात्री कल्याण पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. रात्री त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याला मालवण पोलीस ठाण्यात आणले असून अटक करण्यात आली आहे. दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

जयदीप आपटेच्या शोधासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सातहून अधिक पथके तैनात केली होती. ही पथके त्याचा शोध घेत होती. २६ ऑगस्ट रोजी पुतळा कोसळल्या नंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस जयदीप आपटेचा शोध घेत होते.

कल्याण पोलिसांनी जयदीप आपटे याला ताब्यात घेत सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला आज सकाळी मालवण पोलीस ठाणे येथे आणण्यात आले आहे. यात गुन्ह्यातील तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्या पोलीस कोठडीची मुदत ही आज संपत असल्याने त्याच्यासोबत जयदीप आपटे यालाही दुपारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ruchira top