Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

कुडाळ येथे सौंदर्य कला प्रशिक्षण व प्रदर्शन शिबिर संपन्न

महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई, सिंधुदुर्ग जिल्हा अंतर्गत आयोजन

माजी खासदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती : नाभिक भवन उभारणीत आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही

पावशी : महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई शाखा सिंधुदुर्ग जिल्हा अंतर्गत आयोजित जिल्हा सौंदर्य चिकित्सा शिबिर संपन्न झाले. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांची उपस्थिती सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेसाठी अतिशय महत्त्वाची ठरली आहे.

माजी खासदार निलेश राणे यांनी नाभिक भवन उभारणीत आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या संदर्भातही त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नाभिक बांधवाना शब्द दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक सहसा आमच्याकडे कोणतेही मागणीचे प्रस्ताव घेऊन येत नाहीत, सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण माझ्या भावासारखे आहेत, ते कधीही वैयक्तिक मागणी करत नाहीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी त्यांनी केलेली मागणी रास्त आहे, त्यामुळे मी त्यांच्यासोबत आणि तुमच्या सोबत आहे असे सांगत सर्वांची मने जिंकली.

राज्य प्रांत संघटक विजय चव्हाण, राज्य सरचिटणीस प्रदेश सरचिटणीस राजन पवार जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, जिल्हा युवा अध्यक्ष रुपेश पिंगुळकर, जिल्हा महिला अध्यक्ष प्रतिभा चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, जिल्हा खजिनदार कार्याध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण , जिल्हा उपाध्यक्ष दाजी माने आणि अन्य पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हा प्रसिद्धीप्रमुख गणेश चव्हाण यांनी यावेळी सूत्रसंचालन केले.

सुप्रसिद्ध हेअर आर्टिस्ट सचिन टक्के , सुप्रसिद्ध हेअर आर्टिस्ट तुषार चव्हाण, सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रसाद चव्हाण आणि अनेक सौंदर्य क्षेत्रातील दिग्गज आर्टिस्ट उपस्थित होते. या प्रशिक्षणाला असंख्य प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सदर प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अनेकांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आले. शेवटी कुपन उघडून लकी ड्रॉ देखील काढण्यात आला.

स्काय न्यूज टुडे चैनल वरून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होते. त्यामुळे अनेकजण हे सौंदर्य कला प्रशिक्षण पाहू शकत होते, त्यामुळे त्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

माजी खासदार निलेशजी राणे यांच्या उपस्थितीबद्दल आणि त्यांनी नाभिकांबद्दल व्यक्त केलेल्या गौरव उद्गारांबद्दल समस्त सिंधुदुर्ग नाभिक बांधव यांनी आभार मानले आहेत.

ruchira top