Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

जयदीप आपटे विरोधात पोलिसांची लूक आऊट नोटीस…

राजकोट पुतळा दुर्घटनेत आपटे वर गंभीर गुन्हा दाखल

मालवण | प्रतिनिधी : मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला. या प्रकरणी गुन्हा दाखल असलेला प्रमुख संशयित आरोपी शिल्पकार जयदीप आपटे फरार असून गेल्या आठ दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत, मात्र त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. सिंधुदुर्ग पोलिसांनी अखेर त्याच्या विरूद्ध लूक आऊट नोटीस जारी केली आहे. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे, यांच्यासह बांधकाम रचना सल्लागार डॉ.चेतन पाटील यांच्यावर सदोष वधाचा प्रयत्न, शासनाची फसवणूक व अन्य गंभीर कलमां अतर्गत मालवण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून चेतन पाटील सध्या पोलीस कोठडीत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी दिलेल्या तकारी नुसार, छत्रपती शिवाजी महाराज हे भारत देशाचे राष्ट्र पुरुष आहेत. राजकोट येथे उभारण्यात आलेल्या महाराजांच्या पुतळ्याची सुरक्षितता लक्षात घेवून हा पुतळा शतकानुशतके सुस्थितीत सुरक्षित व दिमाखाने उभा राहण्याच्या दृष्टीने परिपूर्ण व त्या संदर्भात आवश्यक अशी सर्वोतोपरी काळजी घेणे आवश्यक होते. परंतु शिवाजी महाराजांचा पुतळा बनविणारे शिल्पकार व बांधकाम रचना सल्लागार यांनी हा पुतळा कोसळला तर पुतळ्याच्या जवळील पर्यटक व इतर लोकांचे मृत्यू होईल तसेच अपरिमित जीवित व वित्त हानी होतील याची पूर्ण जाणीव असतानाही पुतळ्याच्या उभारणीकडे दुर्लक्ष केले. या पुतळ्याच्या उभारणीचा अभ्यास न करता पुतळ्याची निकृष्ट दर्जाने उभारणी केली. तरी जयदीप आपटे व डॉ. चेतन पाटील यांनी एकमेकांच्या संगनमताने हे कृत्य केल्या प्रकरणी त्यांच्या वर मालवण पोलिसात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११०, १२५, ३१८, ३(५), ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ruchira top