Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

पालकमंत्री रविंद्र चव्हाण उद्या जिल्हा दौऱ्यावर……

सिंधुदुर्ग : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 4 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा आहे.

बुधवार दि. 4 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता एम.आय. डी.सी. विश्रामगृह कुडाळ येथे आगमन होणार आहे .सकाळी 10.30 वाजता कुडाळ येथून ओरोसकडे प्रयाण त्यानंतर सकाळी 11 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगारांच्या समस्या या विषयासंदर्भात आयोजित बैठकीस समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे उपस्थित राहणार आहेत.

सकाळी 11.30 वाजता ओरोस मधून कुडाळकडे निघणार आहेत. दुपारी 12 वाजता कुडाळ रेल्वेस्थानक येथे आगमन व कुडाळ रेल्वेस्थानक सुशोभिकरण कामाच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.स्थळ, त्यानंतर दुपारी 1 वाजता एम.आय.डी.सी.विश्रामगृह कुडाळ येथे येणार आहेत. दुपारी 3.30 वाजता कुडाळ येथून सावंतवाडीकडे प्रयाण. सायं. 5 वाजता सावंतवाडी येथे आगमन व सावंतवाडी तालुक्यातील ग्रामिण भागातील भजनी मंडळांना प्रोत्साहनपर मोफत भजन साहित्य वाटप कार्यक्रमास बॅ.नाथ पै सभागृह येथे उपस्थित राहणार आहेत. सावंतवाडी सायं. 5.30 वाजता मौजे चौकुळ, ता. सावंतवाडी येथील कबुलायातदार गावकर समितीसोबत बैठक होणार आहे.सावंतवाडी. सायं 6.30 वाजता सावंतवाडी येथून मोपा (गोवा) कडे निघणार आहेत.

ruchira top