Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मालवण | नेरूरकर ज्वेलर्सच्या सुसज्ज दालनाचे उदघाट्न

७ सप्टेबर पर्यंत दागिन्यांच्या मजुरीवर २०% ची आकर्षक सुट

मालवण | प्रतिनिधी : गेली १०० वर्षांहून अधिक काळ ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या मे. राजाराम बाबुराव नेरूरकर ज्वेलर्सच्या मालवण बाजारपेठेतील नव्या सुसज्ज दालनाचा दिमाखदार उदघाट्न सोहळा परिवार, मित्रमंडळी आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. ७ सप्टेंबर पर्यंत दागिन्यांच्या जडणघडणीच्या मजुरीवर २० टक्के सुट जाहीर करण्यात आली आहे.

मालवण शहरात १९१४ साली सुरु झालेली मे. राजाराम बाबुराव नेरूरकर ज्वेलर्स ही सराफी पेढी ग्राहकांच्या विश्वासाला पात्र असलेली पेढी म्हणून ओळखली जाते. नेरूरकर घराण्याची पाचवी पिढी आज या व्यवसायात उतरली असून बाजारपेठेतील सराफी पेढीचे नूतनीकरण करून प्रशस्त वास्तु उभी करण्यात आली आहे. या नव्या सुसज्ज दालनाचा उदघाट्न सोहळा शुक्रवारी कु. हिरन्या नेरूरकर, कु. यश रायकर, कु. जीत रायकर या चिमुकल्यांच्या हस्ते फित सोडवून करण्यात आला. यावेळी उमेश नेरूरकर, सौ. स्वप्नाली नेरूरकर, अंकित नेरूरकर, सौ. सिद्धी नेरूरकर, सौ. रिमा रायकर, सुशांत रायकर आदी उपस्थित होते.

मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, सौ. स्मृती कांदळगावकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, जिल्हा व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष नितीन तायशेटे, बाळू अंधारी, जॉन नरोन्हा, परशुराम पाटकर, नाना साईल, विजय नेमळेकर, शेखर गाड, महेश कारेकर, मोहन शिरसाट, प्रमोद ओरसकर, रवी तळाशीलकर, गणेश प्रभुलकर, विजय चव्हाण, सौ. पूनम खोत, अरविंद सराफ, हर्षल बांदेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तर दिवसभर अनेकांनी येथे भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

ruchira top