Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

दीपक पाटकर यांचे तत्पर सेवा कार्य

युवा व्यापारी मयु पारकर यांनी मानले आभार

मालवण | प्रतिनिधी : भाजपा माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या तत्पर सेवा कार्याचा प्रत्यय पुन्हा एकदा दिसून आला. दीपक पाटकर यांना शहर परिसरातील काम सांगितले म्हणजे ते होणारच हा अनुभव आला.

मालवण शहर बाजारपेठ मच्छीमार्केट परिसरात रस्ता मार्गांवर मोठया प्रमाणात कचरा जमा झाला होता. सोबत दगड विटा पसरल्यामुळे मार्गांवर मोठी अडचण होती. व्यापारी वर्ग, नागरिक यांनी नगरपरिषद प्रशासनास सांगूनही कोणतीही कार्यवाही होत नव्हती. याबाबत भाजपा माजी नगरसेवक दीपक पाटकर तसेच शहरअध्यक्ष ललित चव्हाण यांचे युवा व्यापारी मयु पारकर यांनी लक्ष वेधले. त्यानंतर तात्काळ परिसर स्वच्छ करण्याची कार्यवाही पालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

जाण्यायेण्याच्या मुख्य मार्गांवर असलेली अस्वच्छता अडचण दूर झाली आहे. नेहमीच तसेच आगामी गणेशोत्सव विचार करता या मार्गांवरून होत असलेली ये जा, या सर्वांचा विचार करून दीपक पाटकर यांनी तत्परपणे केलेल्या सामाजिक कार्या बाबत मयु पारकर यांनी आभार मानले आहेत.

ruchira top