Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

वैभववाडीत महाविकास आघाडी विरोधात निदर्शने

उद्धव ठाकरे, शरद पवार व संजय राऊत यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

वैभववाडी | प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या विरोधात वैभववाडी भाजपा पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यावर राजकारण करणाऱ्या विरोधकांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी भाजपाच्या वतीने उबाठाचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, नासीर काझी, राजेंद्र राणे, नेहा माईणकर, प्राची तावडे, संजय सावंत, बंड्या मांजरेकर, प्रकाश पाटील, विवेक रावराणे, रोहन रावराणे, पुंडलिक पाटील, संगीता चव्हाण, सुंदरी निकम, शिवाजी राणे, अतुल सरवटे, किशोर दळवी, श्रद्धा रावराणे, सुभाष रावराणे, रामदास पावसकर, अनंत नेवरेकर, रामचंद्र बावदाने, रमेश शेळके, अनंत फोंडके, श्री बंदरकर, संतोष महाडिक, प्रदीप नारकर, श्री मोहिते व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ruchira top