Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

अकार्यक्षम मंत्र्यांचा राजीनामा घ्या…

अकार्यक्षम मंत्र्यांचा राजीनामा घ्या…

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.....

कुडाळ : नगरपंचायत निवडणूक, जिल्हा बँक निवडणूक असो वा आत्ताच झालेली लोकसभा निवडणूक असो सिंधुदुर्ग जिल्ह्यात वारंवार निवडणुकीपुरते हिरीरीने दौरा करणारे राजकोट किल्ल्यावरील महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर सोपस्कार केल्यागत काही काळासाठीच पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना कोणी परत पाहिलं का ? असा सवाल मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी विचारला आहे.


प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. किनळेकर म्हणतात, गेल्या वर्षी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र सैनिकांनी रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गाचे अर्धवट काम करणाऱ्या ठेकेदारांना मनसे स्टाईल खळखट्याक समज दिल्यावर मनसैनिकांना उपदेशपर पत्र लिहिणाऱ्या रवींद्र चव्हाण यांच्या निकृष्ट कार्यपद्धतीमुळे जी राजकोट येथे दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तोंडावर घाईगडबडीने उद्घाटने केली गेलेली रेल्वे स्थानक सुशोभीकरण कामांचा दर्जा जर निकृष्ट असल्यास भविष्यात अपघात होऊन मोठी वित्त व जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना अशा अकार्यक्षम मंत्र्यांचा राजीनामा घेण्याबाबत पत्र लिहिण्याची वेळ सिंधुदुर्गवासियांवर आलेली आहे, असे श्री. किनळेकर यांनी म्हटले आहे.

ruchira top