Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

माळगाव शाळेमध्ये 'उडाण' व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न

ह्युमन राईटस असोसिऐशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हा आणि लाईफ सजेशन ऑर्गनायझेशन ठाणे संस्थेच्या वतीने आयोजन

मालवण : मालवण बागायत येथील अँड.गुरूनाथ कुलकर्णी इंग्लिश शाळेमध्ये 'उडाण' व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.ही कार्यशाळा लाईफ सजेशन ऑर्गनायझेशन ठाणे या संस्थेच्या वतीने घेण्यासाठी हुमन राईटस असोसिऐशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हा यांचे बहुमोलाचे सहकार्य लाभले .संस्था जिल्हा संघटक अर्जुन परब, तालुका संघटक राजेश कुमार लब्दे, जनसंपर्क अधिकारी रोहित हडकर यांचे सहकार्य लाभले.

विद्यार्थांना पुढील धेर्यासाठी आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये सकारात्मक बदल घडवून यशस्वी कसे घडवावे या बद्दल मार्गदर्शन केले गेले. लाईफ सजेशन आँरगनायजेशनचे अध्यक्ष नामदेव तळवडकर यांनी मार्गदर्शन केले, त्यांच्या तर्फे गावातील अनेक शाळेमध्ये कार्यशाळेचे आयोजन केले जाते.

या कार्यक्रमाचे व्यवस्थापन पत्रकार गोपाळ धुरी आणि ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन मालवण यांच्यावतीने करण्यात आले होते.

आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक जोशी सर यांनी केले.

ruchira top