Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

पृथ्वीराज एकले याने पटकावले रौप्य पदक

57 व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज चे यश

कुडाळ : मुंबई विद्यापीठाअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या आंतर महाविद्यालयीन 57 व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत पहिल्याच दिवशी व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज, कुडाळ ने वक्तृत्व मराठी या इव्हेंट मध्ये रौप्य पदक मिळवून यशाची आरोळी दिलेली आहे…या वर्षी च्या युवा महोत्सवाचा झोनल राऊंड भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे पार पडला होता ज्यात एकूण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 40 महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज चे 6 इव्हेंट मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरी साठी पात्र ठरले असून वक्तृत्व मराठी या इव्हेंट मध्ये डांटस लॉ कॉलेज चा विध्यार्थी कु. पृथ्वीराज एकले याने वक्तृत्व या इव्हेंट मध्ये रौप्य पदक मिळवत आपले व महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. तसेच होणाऱ्या पुढील इव्हेंट मध्ये सुद्धा लवकरच अधिक पदके आणू असे आश्वासन लॉ कॉलेज कुडाळ चे प्रा. संग्राम गावडे सर यांनी दिले आहे.

ruchira top