Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मुलीचा पाठलाग करणे अंगाशी !

विनयभंग प्रकरणी एकास अटक

कुडाळ : कामावर जाणाऱ्या युवतीचा पाठलाग करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित आवेज अब्दुल नाईक, (सरंबळ-दुर्गावाड, ता. कुडाळ) याला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. या प्रकरणी तालुक्यातील तरुणीने कुडाळ पोलिसात तक्रार दिली आहे त्यावरून त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखलं करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पीडित तरुणी एका शो रूम मध्ये कामाला आहे. २५ ऑगस्ट रोजी ती कामावर जात असताना आवेज अब्दुल नाईक या तरुणाने त्या तरुणीचा छुपा पाठलाग करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या तरुणीने नकार देऊनही संशयीत आरोपी हा तिचा पाठलाग करत असून तरुणी व तिच्या आईच्या मोबाईलवर त्याने धमकीचे मेसेज पाठविले आहेत. तसेच त्या तरुणीचे आरोपीकडील मोबाईल मधले फोटो तिची बदनामी करण्याकरिता सोशल मीडियावरही पोस्ट केले आहेत.
त्या तरुणीने दिलेल्या या तक्रारीवरून संशयित आवेज अब्दुल नाईक ;याच्यावर कुडाळ पोलिसांनी .भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 78(2), 356(2), 351(4) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. मध्यरात्री त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार श्री. माने अधिक तपास करीत आहेत.

ruchira top