Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

चौके येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण संस्कार विभागाच्यावतीने आयोजन

मालवण : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण संस्कार विभागाच्यावतीने गावशाखा चौके येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरूवात गावशाखेच्या वतीने कृष्णा चौकेकर यांनी केली व उपस्थित सर्व पदाधिकारी यांचे गावशाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस आद. संजय पेंडुरकर,जिल्हा कोषाध्यक्ष आद.शिवप्रसाद चौकेकर,जिल्हा प्रचार,पर्यटन सचिव आद.विलास वळंजू, तालुका कोषाध्यक्ष आद.सुर्यकांत कदम यांनी वर्षावास कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.जिल्हा महिला विभाग संस्कार उपाध्यक्ष आद.स्नेहा संजय पेंडूरकर यांनी "बौद्धांचे सण व मंगल दिन" या विषयाच्या अनुषंगाने वर्षावास कार्यक्रमाचे अकरावे पुष्प गावशाखा चौके येथे आपल्या अभ्यासपूर्ण प्रवचनाच्या माध्यमातून गुंफले.

सदर कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस आद. संजय पेंडुरकर,जिल्हा कोषाध्यक्ष आद.शिवप्रसाद चौकेकर,जिल्हा प्रचार पर्यटन सचिव आद.विलास वळंजू,तालुकाध्यक्ष आद.रविकांत कदम,तालुका कोषाध्यक्ष आद.सुर्यकांत कदम,तालुका हिशोबतपासणीस आद.शंकर कदम, तालुका संस्कार उपाध्यक्ष आद. नचिकेत पवार, तालुका संस्कार सचिव आद. मिलिंद पवार, आद.योगेश वराडकर,गावशाखा अध्यक्ष आद.रामचंद्र कदम,आद.अनंत चौकेकर,आद.आर.जी.चौकेकर,बौद्धाचार्य आद.शुभम चौकेकर,आद.कृष्णा चौकेकर,आद.सुभाष चौकेकर व उपासक, उपासिका उपस्थित होते.तालुका संस्कार उपाध्यक्ष यांनी बौद्धांच्या संस्कार विषयी मार्गदर्शन केले तर तालुकाध्यक्ष आद. रविकांत कदम यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी गावशाखेच्या नुतन कार्यकारणीला मान्यतापत्र देण्यात आले. आद.योगेश वराडकर यांनी सुत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन आद. शंकर कदम यांनी केले.

ruchira top