Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

कथाकथन स्पर्धेत पार्थ वेदरे, धम्मातेजा कदम व मनस्वी कदम प्रथम…!

आचरा : मालवण तालुक्यातील श्रावण केंद्रातील शाळांची कथाकथन स्पर्धा जिल्हा परिषद शाळा पळसंब नंबर १ शाळेत संपन्न झाली. स्पर्धेचे उदघाट्न सरपंच महेश वरक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविकांत सावंत, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते दिपप्रज्वन करून करण्यात आले.


या स्पर्धेतील विजेते गट १ ( १ ली ते ३ री) मध्ये पार्थ सुनील वेदरे- प्रथम क्रमांक ( श्रावण शाळा नं.१), यशवंत सिद्धार्थ परब-द्वितीय क्रमांक- ( पळसंब शाळा नं.१) जान्हवी सिद्धार्थ कदम- तृतीय क्रमांक ( आडवली शाळा नं.१) तर उत्तेजनार्थ भविका घाडीगावकर ( त्रिंबक न २) विजेते ठरले.

गट २ (४ थी ते ५ वी) मध्ये प्रथम क्रमांक - धम्मातेजा पल्लव कदम ( आडवली शाळा नं.१), द्वितीय क्रमांक - ऋतिका रुपेश परब (श्रावण शाळा नं.१), तृतीय क्रमांक - भक्ती सुरेद्र सुर्वे( त्रिंबक बगाडवाडी शाळा ), तर उत्तेजनार्थ स्वरा रविकांत सावंत ( पळसंब शाळा नं.१) विजेते ठरले.

गट क्रमांक ३ (६ वी ते ७ वी ) मध्ये , प्रथम क्रमांक- मनस्वी पल्लव कदम (आडवली शाळा नं.१), द्वितीय क्रमांक- प्रचिती प्रशांत गवस (श्रावण शाळा नं. १), तृतीय क्रमांक-लावण्या नागेश साटम( त्रिंबक हायस्कूल), तर उत्तेजनार्थ मृण्मयी संतोष परब ( पळसंब शाळा नं.१) विजेते ठरले. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

यावेळी केंद्रप्रमुख देवू जंगले, सरपंच महेश वरक, उपसरपंच अविराज परब, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, मुख्याध्यापक विनोद कदम, सुत्रसंचालन अपूर्वा कदम, सोनटक्के मॅडम, हजारे सर,अमित त्रिंबककर, प्रवीण तेली व केंद्रातील शिक्षक उपस्थित होते. सुत्रसंचालन अपूर्वा कदम यांनी तर आभार विनोद कदम, परिक्षण एकनाथ गायकवाड सर यांनी केले.

ruchira top