Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

बदलापूर येथे मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जेष्ठ माजी नगरसेविका सेजल परब यांचे मालवण तहसील कार्यालयात निवेदन

जुबेर खान |मालवण : बदलापूर येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराबाबत संपूर्ण देशभर तीव्र पडसाद उमटले आहेत. अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी संपूर्ण देशभरातून मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर मालवण येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष माजी नगरसेविका सेजन सन्मेश परब यांनी, दोषींना फाशी देण्यात यावी, असे मागणी निवेदन मालवण तहसीलदार वर्षा झालटे तसेच पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे यांना दिले आहे.

यावेळी तालुका समन्वयक पूनम चव्हाण, उपजिल्हा संघटक सेजल परब, तालुका संघटिका दीपा शिंदे, शहराध्यक्ष रश्मी परुळेकर, शिल्पा यतीन खोत,नंदा सारंग, तृप्ती मयेकर, अंजना सावंत, मंदा जोशी, रवीना लुडबे, लक्ष्मी पेडणेकर, युवती जिल्हाध्यक्ष निनाक्षी मेथर, उपतालुका युवती अधिकारी रूपा कुडाळकर, देवबाग विभाग प्रमुख सोनाली डिचवलकर, माधुरी प्रभू, शहर युवती अधिकारी सुर्वी लोणे आदी उपस्थित होते.

ruchira top