Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

मालवण नगरपरिषदेच्या वतीने चिवला बीच येथे विशेष स्वच्छता मोहीम

मालवण नगरपरिषदेच्या वतीने चिवला बीच येथे विशेष स्वच्छता मोहीम

स्वच्छता मोहीमेत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग

मालवण : स्वच्छ सुंदर मालवण शहर या संकल्पनेतून तसेच पर्यावरण संवर्धन व जनजागृती या दृष्टीकोनातून मालवण नगरपरिषदेच्या वतीने चिवला बीच येथे विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन मंगळवारी करण्यात आले. नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या स्वच्छता मोहिमेत लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक व विविध सामाजिक संस्था यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला.

दरम्यान, तीन ट्रॅक्टर कचरा यावेळी गोळा करण्यात आला. प्लास्टिक बॉटल वं प्लास्टिक कचरा याचा समावेश अधिक होता. तरी प्लस्टिक मुक्त मालवण शहर यां संकल्पनेनुसार शहरात प्लास्टिक कचरा होणार नाही याची काळजी सर्वांनी घेऊया. असे आवाहन नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी यां निमित्ताने केले.

यावेळी मुख्याधिकारी प्रतीक थोरात, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला बालकल्याण सभापती अन्वेशा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेविका दर्शना कासवकर, शर्वरी पाटकर, मेघा सावंत, भाग्यश्री मयेकर, महानंदा खानोलकर यांसह लायन्स क्लब अध्यक्ष अनुष्का चव्हाण, बाळू अंधारी, अवधूत चव्हाण, रोटरी क्लब अध्यक्ष पंकज पेडणेकर, प्रसन्न मयेकर, भाई कासवकर, अँड. ऐश्वर्य मांजरेकर, दिलीप मयेकर, वसंत गांवकर, आबा शिर्सेकर, पुजा खराडे, मनोज मेथर, आशिष पाटील, सौं. पाटील, निकीत वराडकर, संतोष परब यांसह नागरिक तसेच नगरपरिषद अधिकारी वं सर्व कर्मचारी उत्स्फूर्तपणे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.

स्वच्छ मालवण सुंदर मालवण या संकल्पनेतून सातत्याने अश्या प्रकारे मालवण शहारात विशेष स्वच्छता मोहीम विविध ठिकाणी तसेच किनारपट्टी भागात आयोजित करण्यात येणार आहेत. अशी माहिती नगराध्यक्षा सौं. ममता वराडकर यांनी दिली.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom