Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

जनता विद्यामंदिर त्रिंबक हायस्कूलचा १०० टक्के निकाल...!

जनता विद्यामंदिर त्रिंबक हायस्कूलचा १०० टक्के निकाल...!

सलग सात वर्षे दहावीच्या शंभर टक्के यशाची परंपरा कायम

प्रशालेत कु.वेद प्रकाश दामले प्रथम.

मालवण | प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील जनता विद्यामंदिर त्रिंबक हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल यावर्षीही १०० टक्के लागला असून हायस्कूलने सलग सातव्या वर्षी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.



कु. वेद प्रकाश दामले याने ८७ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक, कु.प्रियांका किशोर त्रिंबककर ८६.८० टक्के गुणांसह व्दितीय क्रमांक, कु. स्वराज निलेश लोके ८३. ४० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक, कु. साक्षी वासुदेव परब ८३. २० टक्के गुणांसह चतुर्थ क्रमांक तर कु. स्वरित एकनाथ गायकवाड ८२.८० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांनचे संस्थाध्यक्ष सुरेंद्र उर्फ अन्ना सकपाळ, उपाध्यक्ष अशोक बागवे, कार्यवाह अरविंद घाडी, मुख्याध्यापक प्रविण घाडी, सर्व संस्था कार्यकारी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

rapan bottom