Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

कट्टा वराडकर हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा ९६.८८ टक्के निकाल…!

कट्टा वराडकर हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा ९६.८८ टक्के निकाल…!

प्रशालेत कु.स्वराली विनय ताम्हणकर प्रथम.

मालवण |प्रतिनिधी : कट्टा येथील कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वराडकर हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ९६. ८८ टक्के एवढा लागला. या परीक्षेत प्रशालेमधून स्वराली विनय ताम्हणकर ही ४८४ गुण मिळवून प्रशालेत प्रथम आली. या परीक्षेसाठी प्रशालेतून ६४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या प्रशालेमधून मयुरीका अमित मांजरेकर ही ४८२ गुण मिळवीत द्वितीय तर हर्षल प्रकाश कानूरकर ४५९ गुण मिळवून तृतीय आला. तसेच हर्षिता प्रकाश कानूरकर ४५८ गुण मिळवून चतुर्थ आणि रुद्राक्ष दिलीप मेस्त्री ४३७ गुण मिळवून पाचवा आला.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, सचिव सुनील नाईक, सचिव विजयश्री देसाई, उपाध्यक्ष आनंद वराडकर, उपाध्यक्ष शेखर पेणकर, स्कूल कमिटी चेअरमन सुधीर वराडकर व सर्व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक सौ. देवयानी गावडे, पर्यवेक्षक श्री. भाट, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलेले आहे.

rapan bottom