Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

टोपीवाला ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९६.८६ टक्के

टोपीवाला ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९६.८६ टक्के

वाणिज्य शाखेतील निखिल नंदकुमार भुर्के कॉलेजमध्ये प्रथम

मालवण : मालवण एज्यूकेशन सोसायटी संचालित ना. अ. दे. टोपीवाला ज्युनिअर कॉलेज, मालवणचा बारावी परीक्षेचा निकाल ९६.८६ टक्के लागला. या कॉलेजमधून बारावी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या २५५ विद्यार्थ्यांपैकी २४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या कॉलेजमधून वाणिज्य शाखेतील निखिल नंदकुमार भुर्के याने ५३७ गुण मिळवीत कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.

टोपीवाला ज्युनिअर कॉलेजमधून कला शाखेत प्रथम - दीप्ती प्रदीप शिंदे (५०१), द्वितीय - निशा समीर पाटकर (४७३), तृतीय - मिताली दीपक मसुरकर (४६९), वाणिज्य शाखेत प्रथम - निखिल नंदकुमार भुर्के (५३७), द्वितीय - वैष्णवी दत्ताराम सावंत (५२७), तृतीय - रुपल सतीश धुरी (५०१+५), विज्ञान शाखेत प्रथम - अर्थ परेश कुशे (५२४), द्वितीय - स्मित प्रसन्नकुमार मयेकर (५०२), तृतीय - कैवल्य सागर मिसाळ (४८८) यांनी यश मिळविले.

तर एम. सी. व्ही. सी. (व्होकेशनल) मध्ये प्रथम सुहानी शिवराम पालव (४६१), द्वितीय - मिताली विनय परब (४३२), तृतीय - सखाराम रवींद्र कदम (४२५) यांनी यश मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चालक, मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

rapan bottom